Satara Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीकडून भाजपचा गेम? गोरे म्हणाले- 'आगे आगे देखो होता है क्या...'

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड झालीये. या निवडीनंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचा अध्यक्ष व्हावा, अशी इच्छा होती; मात्र महायुतीचा अध्यक्ष झाल्याने नाराजीचा विषय नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, चर्चेचे सर्वाधिकार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे असल्याचंही गोरे म्हणाले. पाहा त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Jaykumar Gore Statement Satara Jilha Bank
Satara District Bank chairman election 2026
Jaykumar Gore statement on Satara District Bank election
Jaykumar Gore political victory in Maan