Shivsena Supreme Court Hearing: 'शिवसेना पक्षघटनेत 'मुख्य नेता' पदच नाही', सिब्बलांचा युक्तिवाद

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कपिल सिब्बलांनी युक्तिवादात २ महत्वाचे मुद्दे मांडले, ज्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

Shivsena Split Controversy: जर एखाद्या पक्षाचा नेता स्वतःच नियुक्त केलेल्या गटनेत्याला नंतर पदावरून हटवतो, आणि त्यानंतर पक्ष, चिन्ह आणि सत्तेचं समीकरणच बदलतं... तर अंतिम निर्णय कोणाचा मानायचा? याच प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा शिवसेना फुटीप्रकरणी महत्त्वाची सुनावणी झाली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com