Sunetra Pawar नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, 'या' खात्यांची दिली जबाबदारी | Ajit Pawar | Sakal News

Sunetra Pawar's नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाच्या खात्यांची जबाबदारी; मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थ खातं सुनेत्रा पवारांकडे न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण..

नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देण्यात आलेले नाही. नव्या खात्यांच्या वाटपामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com