T20 World Cup: पांड्या-किशनचा नामिबियाला दणका; भारताचा विक्रमी विजय

ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने नामिबियावर दणदणीत विजय मिळवत सलग दुसरा विजय नोंदवला.

मायदेशात सुरु असलेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय नोंदवला. तुलनेने दुबळ्या नामिबियावर भारताने ९३ धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २०९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल नामिबियाचा संघ ११६ धावांमध्येच गुंडाळला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com