Mumbai News: तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे कुटुंब एकत्र, कुणाला इशारा? | Sakal News

Marathi Victory Rally: वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात ठाकरे कुटुंब एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 'हा इशारा नेमका कुणाला?'

आज मुंबईच्या वरळी डोममध्ये झालेल्या भव्य मराठी विजयी मेळाव्यात एक खास दृश्य पाहायला मिळालं संपूर्ण ठाकरे कुटुंबीय एकाच व्यासपीठावर एकत्र आले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमुळे हा क्षण केवळ भावनिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरला. आता हा इशारा नेमका कुणाला? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com