Shivsena Uddhav Thackeray: मातोश्रीवर खासदारांची बैठक, कोण हजर, कोण गैरहजर?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेसेनेचे काही खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली असून सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेसेनेचे काही खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली असून सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटात नेमकं काय सुरू आहे? काही खासदार पक्षांतराच्या तयारीत आहेत का? मातोश्रीवरील बैठकीत काय निर्णय होणार? जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com