अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशाचा फायदा होणार की काँग्रेसला सहानुभूती मिळणार?

नांदेड लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात लढत होत आहे. तरी, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अशोक चव्हाणांनी भाजपात पक्षप्रवेश केला अन् थेट ते राज्यसभेवर खासदार म्हणूनही गेले. तरी, चव्हाणांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला फायदा होणार की काँग्रेसला सहानुभूती मिळणार? याविषयी नांदेडमधील दुकानदार, फळविक्रेते, व्यापारी, नवमतदार अन् बांधकाम व्यावसायिक या विविध वर्गातील मतदारांच्या प्रातिनिधिक स्वरुपात प्रतिक्रिया घेतल्या आहेत सकाळचे प्रतिनिधी अमित उजागरे याने..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com