Fact Check: सैफ अली खानचा लीलावती रुग्णालयातील पहिला फोटो आला समोर? सोशल मीडियात एडिटेड इमेज व्हायरल

Viral Photo : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे जो सैफ अली खानचा हॉस्पिटलमधील पहिला फोटो असल्याचे म्हटले जात आहे. फोटोमध्ये सैफ अली खान हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे.
Saif Ali Khan Hospital Photo: Truth Behind Viral Image on Social Media
Saif Ali Khan Hospital Photo: Truth Behind Viral Image on Social Mediaesakal
Updated on: 

Created By : Aaj Tak

Translated By: Sakal Digital Team

मुंबई: लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे की अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. १५ जानेवारीच्या रात्री उशिरा, सैफवर त्याच्या घरात घुसलेल्या एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com