

Created By : Logically Fact Check
Translated By : Sakal Digital Team
नवी दिल्ली: उत्तर भारतातील उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्या दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ बिल गेट्स भारतातील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भगवान शिवाला समर्पित काशी विश्वनाथ हे हिंदू मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आहे.