
Fact check Pune Metro: सोशल मीडियावर पुणे मेट्रोच्या नावाने व्हायरल होत असलेली "स्वर्गातही जाता येणार" या आशयाची पोस्ट आणि त्यामधील दावा चुकीचा आहे. या प्रकरणाचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, पुणे मेट्रो प्रशासनाचा या घटनेशी कोणताही संबंध नाही.