

Created By : Thequint.com
Translated and Edited By: Sakal Digital Team
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 5000 रुपयांची नोट जारी करणार असल्याचा दावा करणारा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
फेसबुक आणि थ्रेड्स सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर 5000 रुपयांचा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. (अशा समान दाव्यांची अर्काईव्ह लिंक येथे, येथे आणि येथे पाहू शकता.)