Fact Check : सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ जयपूरमधील नाहीतर इटलीतील अपघाताचा

Viral video : हा व्हिडिओ जयपूरमध्ये घडलेल्या अपघाताचा आहे असा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.
Fact Check
Fact CheckEsakal
Updated on: 

Created By : Aaj Tak

Translated By: Sakal Digital Team

मुंबई: नुकतेच राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर एक भीषण अपघात झाला. एलपीजी टँकर आणि ट्रकच्या धडकेने झालेल्या भीषण स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला. आता या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. व्हिडिओमध्ये हायवेवर एका ट्रकच्या मागून टँकर आदळताना दिसत आहे. काही सेकंदांनंतर त्याच ठिकाणी मोठा स्फोट झालेला दिसतो. दाव्यानुसार, हा व्हिडिओ जयपूरमध्ये घडलेल्या अपघाताचा आहे. या दाव्याचा हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Fact Check
Fact CheckEsakal
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com