Fact Check: बसमध्ये खरंच दिसलं होतं भूत? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

Viral Video Fact Check on Social Media: व्हिडिओ एका बसमधील आहे. बसचा कंडक्टर सांगतो की, गाडीमध्ये कोणीतरी बसलं आहे. डोळ्यांनी पाहिलं तर तो दिसत नाही.
bus viral video
bus viral video
Updated on

नवी दिल्ली- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ एका बसमधील आहे. बसचा कंडक्टर सांगतो की, गाडीमध्ये कोणीतरी बसलं आहे. डोळ्यांनी पाहिलं तर तो दिसत नाही. पण, सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती सीटवर बसल्याचं दिसतं. व्हिडिओ दिल्लीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून भूत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, 'सकाळ' माध्यम या गोष्टीची पुष्टी करत नाही. शिवाय भूत असतात हे देखील मानत नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

bus viral video
Viral Story: हर कुत्ता अपने गली मे शेर होता है! खरं ठरलं ना भाऊ...थेट सिहांशी भिडले, VIDEO पाहा....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com