Kiran Mane's new post esakal
Web Story

किरण मानेंची नवीन पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat
Kiran Mane's new post

अभिनेता किरण माने

अभिनेता किरण माने यांनी पुन्हा एकदा ‘वारकरी संप्रदाया’चा उल्लेख करत एक पोस्ट लिहिली आहे

Kiran Mane's new post

चर्चेत

आता किरण मानेंची ती पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

Kiran Mane's new post

धडपड

अभिनेते किरण माने यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिल आहे की, ‘जातपात, उच्चनीच सगळं पुसून माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे 'वारी'!

Kiran Mane's new post

'वारकरी संप्रदाय

पुढे किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिल आहे की, आपल्या संतांनी भेदाभेद, वर्चस्ववादाविरोधात केलेला खतरनाक विद्रोह म्हणजे 'वारकरी संप्रदाय.' अशा विद्रोही संतांच्या मांदियाळीतला सुरूवातीच्या काळातला निडर हिरो होता - 'सेना न्हावी' !

Kiran Mane's new post

रोखठोक शब्द

संत नामदेवांनी हे अनमोल रत्न मध्यप्रदेशातल्या बांधवगड संस्थानातनं शोधून काढलं. संत सेना यांनी आपल्या परखड, रोखठोक शब्दांनी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला मुळापास्नं हादरे दिले असं पुढे किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिल आहे

Kiran Mane's new post

ट्रोल

पुढे त्यांनी लिहिले की, ‘धर्माचे थोतांड मांडून स्वत:चे पोट भरणारी बांडगुळं त्यांना ट्रोल करू लागली. पण सेना महाराज मागं हटले नाहीत.

पोस्ट

कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्‍या सेना महाराजांना त्रिवार वंदन’, असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली आहे.

शालिनी पांडेने केला धक्कादायक खुलासा

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT