Allu Arjun Birthday: प्रेमापुढे घरचे 'झुकलेच' लवस्टोरीही हटकेच

टॉलीवूडमध्ये अल्लु अर्जुन (Allu Arjun) हा जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो आता मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Allu Arjun And Sneha
Allu Arjun And Snehaesakal

Tollywood News: टॉलीवूडमध्ये अल्लु अर्जुन (Allu Arjun) हा जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो आता मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या पुष्पा या (Pushpa Movie) चित्रपटानं तो बॉलीवूडमधील अनेक प्रेक्षकांच्या फेव्हरेट अभिनेत्यांच्या यादीत आला आहे. आज त्याचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं (Happy Birthday Allu Arjun) त्याच्याशी संबंधित आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सध्याच्या घडीला साऊथमधील सर्वात प्रभावी अभिनेता म्हणून अल्लुचे नाव वरच्या स्थानावर आहे. त्याच्या पुष्पा चित्रपटानं तीनशे कोटींहून अधिक बिझनेस केला. आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. बाकी काही असलं तरी, पुष्पा नंतर त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com