नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

नांदेड: एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या युवकावर विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फुस लावून पळवून नेले. तिच्या पालकाच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात या युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमाकांत उगले करीत आहेत.