मुंबई विद्यापीठ: पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : निकालांचा गोंधळ सुरू असल्याने काही महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाने दिल्या आहेत.

युवासेनेच्या दणक्यानंतर मुंबई विद्यापीठाने आज (सोमवार) सायंकाळी परिपत्रक जाहीर करत महाविद्यालयांना मुदतवाढ देण्याचा आदेश दिला. अजूनही काही विषयांचे निकाल लागणे बाकी असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली जावी, अशा सूचना मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी