Panchayat Raj: वाघोलीच्या आंदोलनापुढे शासन झुकले! मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील ग्रामपंचायतींचे फेरमूल्यांकन होणार

Allegations of irregularities in gram panchayat evaluation process: वाघोली ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील ८५ पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय फेरमूल्यांकन; पाहणीतील गैरप्रकारांना अप्रत्यक्ष दुजोरा
Allegations Over Evaluation Process Prompt Fresh Review of Panchayats Across State

Allegations Over Evaluation Process Prompt Fresh Review of Panchayats Across State

sakal

Updated on

शेवगाव: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी ग्रामपंचायतीचे तालुकास्तरीय फेरमूल्यांकन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे या पाहणीत झालेल्या गैरप्रकारांवर आणि पाहणी समितीने आर्थिक व्यवहारातून वस्तुनिष्ठ मूल्यांकन न केल्याच्या वाघोली (ता. शेवगाव) येथील ग्रामस्थांच्या आरोपास पुष्टी मिळाली आहे. एका ग्रामपंचायतीच्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यस्तरावरील ग्रामपंचायतीचे पुनर्परीक्षण करण्याची नामुष्की शासनावर ओढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com