Ganesh festival २०२५: अहिल्यानगर जिल्ह्यात आनंद सोहळ्याचा ‘श्रीगणेशा’; गणरायाच्या स्वागताची भाविकांकडून जय्यत तयारी

Ganesh Festival Begins in Ahmednagar District: यंदाचा गणेशोत्सव ११ दिवसांचा आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीपासून या मंगलमयी सोहळ्याची नांदी होत आहे. यंदा देखील श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासून मुहूर्त आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी मंगळवारीच गणरायाची मूर्ती घरी घेऊन जाण्यास प्राधान्य दिले.
Ahmednagar Welcomes Lord Ganesha with Festive Spirit and Enthusiasm
Ahmednagar Welcomes Lord Ganesha with Festive Spirit and EnthusiasmSakal
Updated on

अहिल्यानगर: चौदा विद्या अन् चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची आतुरता आणि उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. साऱ्या दुःखांचे मळभ दूर सारून सुखाची पेरणी करणाऱ्या गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्याला बुधवारपासून (ता. २७) प्रारंभ होत आहे. जल्लोषात आणि दिमाखात गणरायाचे स्वागत करण्यासाठी नगरकरांनी जय्यत तयारी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com