

Mazi Ladki Bahin Yojana Irregularities 523 Men Took Rs 74 Lakh Benefits in Ahilyanagar Recovery Underway
sakal
अहिल्यानगर: लाडक्या बहिणींसाठी दरमहा येणारे पैसे भावांनीच लाटले आहेत. जिल्ह्यात तब्बल ५२३ जणांनी हा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम ७४ लाख ७५ हजार रुपये आहे. जिल्ह्यात त्याची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील काहीजणांचा अद्यापि पत्ताच लागलेला नाही.