Leopard Attack: 'बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी शेतमजुराचा मृत्यू'; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

Fatal Leopard Incident: रस्त्यातील ओळखीच्या घरी मोटार सायकल लावून घराकडे पायी जाताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रविवारी सकाळी रवींद्र दुधवडे पायी बेलापूर येथे मजुरीला जात असताना त्याला मल्हारवाडी येथील पिसेवस्तीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला पप्पूचा मृतदेह आढळला.
Villagers and officials assessing the site after a fatal leopard attack in Solapur district.

Villagers and officials assessing the site after a fatal leopard attack in Solapur district.

Sakal

Updated on

अकोले: अकोले तालुक्यातील बेलापूर परिसरात आदिवासी शेतमजूराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २१) सकाळी उघडकीस आली. पप्पू बाळा दुधवडे (वय - २२) असे तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com