

Leopard Attack
Sakal
पाथर्डी : तालुक्यातील हत्राळ -पाडळी रस्त्यावर बुधवारी पहाटे ऊसतोड कामगारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. रामदास गोपीनाथ केदार (वय ५९) हे जखमी झाले आहेत. केदार यांना सहा ठिकाणी बिबट्याने चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.