Ahilyanagar News : 'बिबट्याचे बछडे आढळल्याने भीती'; उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे पिल्लू

Leopard Cub Found in Sugarcane Field : सारोळा कासार व खडकी गावच्या सीमेवरील केतन रोकडे, एकनाथ धामणे ओंकार कोठुळे यांच्या शेतजमिनी आहेत. सायंकाळच्या सुमारास ओंकार कोठुळे यांच्या उसाच्या शेतात जनावरांसाठी ऊस तोडत असताना एक बिबट्याचे पिल्लू आढळले.
Leopard cub spotted in sugarcane field — forest officials and villagers remain alert to possible presence of the mother.
Leopard cub spotted in sugarcane field — forest officials and villagers remain alert to possible presence of the mother.Sakal
Updated on

नगर तालुका : नगर तालुक्यातील खडकी- सारोळा कासार शिवारातील एकनाथ धामणे व ओंकार कोठुळे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची चार बछडे आढळली. सारोळा कासार व खडकी गावच्या सीमेवरील केतन रोकडे, एकनाथ धामणे ओंकार कोठुळे यांच्या शेतजमिनी आहेत. सायंकाळच्या सुमारास ओंकार कोठुळे यांच्या उसाच्या शेतात जनावरांसाठी ऊस तोडत असताना एक बिबट्याचे पिल्लू आढळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com