Nagar-Sambhajinagar Road: नगर-संभाजीनगर रस्ता दिल्ली दरबारी; खासदार वाकचौरेंनी ठोठावले मंत्री नितीन गडकरींचे दार, 'सकाळ’ने उठवला आवाज

Nagpur-Sambhajinagar Road Issue Raised in Delhi: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सोनई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न दिल्लीच्या दरबारात मांडल्याबद्दल ग्रामस्थ, व्यावसायिक व प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
MP Wakchaure meets Union Minister Nitin Gadkari in Delhi over Nagar-Sambhajinagar road development demand.

MP Wakchaure meets Union Minister Nitin Gadkari in Delhi over Nagar-Sambhajinagar road development demand.

esakal

Updated on

-विनायक दरंदले

सोनई : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित ''खड्ड्यात गेला रस्ता'' मालिकेतील सात भागांचे कात्रण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सोनई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न दिल्लीच्या दरबारात मांडल्याबद्दल ग्रामस्थ, व्यावसायिक व प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com