Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Big scam in Ahmednagar: फिर्यादी हे शेअर मार्केटबाबत सोशल मीडियावर माहिती घेत असताना त्यांची साक्षी गुप्ता, जितेन दोषी व विक्रम शहा (पूर्ण नाव व पत्ते माहीत नाहीत) यांच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्या तिघांनी त्यांना वेगवेगळ्या व्हाॅटसॲप ग्रुपमध्ये घेतले.
share market scam

share market scam

Sakal
Updated on

अहिल्यानगर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जास्त नफ्याचे आमिष दाखवून नगरमधील एका नोकरदाराची तब्बल तीन कोटी तीन लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २ ऑगस्ट २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली असून, या प्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com