esakal | आज पेट्रोल भरूच नका!; पेट्रोल गेले नव्वदी पार, सहा महिन्यातील उच्चांकी दर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Don't fill up with petrol today !; Gasoline has crossed ninety, a six-month high

कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ अद्यापही सुरु असून देशात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी  जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे दर 90.41 तर डिझेल 79.40 रुपये होते.

आज पेट्रोल भरूच नका!; पेट्रोल गेले नव्वदी पार, सहा महिन्यातील उच्चांकी दर

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला: कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ अद्यापही सुरु असून देशात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी  जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे दर 90.41 तर डिझेल 79.40 रुपये होते. 

लॉकडाऊनपासून गेल्या सहामहिन्यामध्ये पेट्रोलमध्ये चढउतार होत आता ९०चा टप्पा ओलांडला आहे. जुलै महिन्यातील पेट्रोलचा उच्चांकी दर हा 87.26 रुपये होता.

पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. सोमवारी (ता.7) 79.40 रुपये हा महिन्यातील उच्चांकी दर होता. जुलै महिन्यात 78.99 रुपये उच्चांकी दर होता. 
 

पहिल्याच आठवड्यात असे वाढले इंधनाचे दर
 तारीख      पेट्रोल    डिझेल

02 डिसेंबर  0.14,  0.24
03 डिसेंबर  0.16   0.20
04 डिसेंबर  0.19   0.23
05 डिसेंबर  0.26   0.26
06 डिसेंबर  0.27   0.30
07 डिसेंबर  0.29   0.27

सहा महिन्यामधील दर तफावत
महिना- उच्चांकी- निचांकी

जुलै  -  87.26  -  87.26
ऑगस्ट -88.75 -  87.28
सप्टेंबर-  88.80  - 87.82
ऑक्टोबर -87.82- 87.82
नोव्हेंबर - 89.10- 87.82

राज्यातील स्थिती
केवळ दोन दिवसांपूर्वी डिझेलचे दर नागपूर, परभणी, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद व बुलढाण्यात ८० रुपयांच्या वर गेले होते  पेट्रोलचा सर्वाधिक दर परभणीत ९१ रुपये ९५ पैसे झाला होता. मुंबईत डिझेलचे दर २४ पैशांनी वाढून ते ७९ रुपये ६६ पैसे झाले होेते. पेट्रोलचे दर १९ पैशांनी वाढून ८९ रुपये ५२ पैसे झाले होते. दोन दिवसांनी यात आणखी वाढ होत गेली आहे. 

राज्यातील शहरनिहाय आजचे दर

शहर  आजचा दर  कालचा दर
अहमदनगर ₹ 90.65 ₹ 90.39
अकोला   ₹ 90.60 ₹ 89.97 
अमरावती ₹ 90.63 ₹ 91.48
औरंगाबाद ₹ 91.58 ₹ 90.52
भंडारा  ₹ 90.72 ₹ 90.80
बिड ₹ 91.92 ₹ 91.69 
बुलडाणा ₹ 90.71 ₹ 90.70 
चंद्रपूर ₹ 90.31 ₹ 90.01
धुळे ₹ 90.59 ₹ 90.46 
गडचिरोली ₹ 91.13 ₹ 90.73
गोंदीया ₹ 91.79 ₹ 91.25
हिंगोली ₹ 91.35 ₹ 90.79
जळगाव ₹ 91.65 ₹ 90.54
जालना ₹ 91.71 ₹ 91.17
कोल्हापूर ₹ 90.58 ₹ 91.12
लातूर ₹ 91.73 ₹ 90.93 
मुंबई ₹ 90.34 ₹ 90.05 
नागपूर ₹ 90.85 ₹ 89.93 
नांदेड ₹ 92.75 ₹ 92.05 
नंदूरबार ₹ 90.94 ₹ 91.19 
नाशिक  ₹ 90.79 ₹ 90.56 
उस्मानाबाद ₹ 90.71 ₹ 90.64
पालघर ₹ 90.62 ₹ 89.80 
परभणी ₹ 92.72 ₹ 91.73
पुणे ₹ 90.04 ₹ 89.76 
रायगड ₹ 91.35 ₹ 89.64
रत्नागिरी ₹ 91.79 ₹ 91.36 
सांगली ₹ 90.82 ₹ 89.89 
सातारा   ₹ 90.96 ₹ 90.57 
सिंधूदूर्ग  ₹ 91.82 ₹ 91.61
सोलापूर ₹ 90.47 ₹ 90.52 
ठाणे ₹ 89.90 ₹ 89.65 
वर्धा  ₹ 90.39 ₹ 90.36 
वाशीम  ₹ 91.16 ₹ 90.42
यवतमाळ  ₹ 92.05  ₹ 90.75

(संपादन - विवेक मेतकर)