Tur 
अ‍ॅग्रो

व्यापारी तुपाशी; शेतकरी उपाशी

रमेश जाधव

पुणे - गेल्या वर्षी बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेली तूर बाजारभाव कमी असल्याने खुल्या बाजारात विकणे तोट्याचे ठरले असते. त्यामुळे अख्ख्या तुरीऐवजी ती भरडून डाळ तयार करून शासकीय विभागांना शासकीय दराने पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शालेय पोषण आहार, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, तसेच तुरुंग व शासकीय हॉस्पिटल्स यांना तूर डाळीचा पुरवठा करण्याचे ठरवण्यात आले. 

तूर भरडाईचे कंत्राट दिलेल्या एका कंपनीकडे आवश्यक ती क्षमता व यंत्रणा नसल्यामुळे डाळ उत्पादन व पुरवठा यावर विपरीत परिणाम झाला. विविध शासकीय विभागांची २३ फेब्रुवारीपर्यंत तूर डाळीची एकूण मागणी सुमारे १.२६ लाख क्विंटल असताना प्रत्यक्षात १.०५ लाख क्विंटल एवढाच पुरवठा झाला. डाळीचा पुरवठा घटल्याने शालेय पोषण आहार योजनेत राज्याच्या उद्दिष्टावर परिणाम झाल्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी निदर्शनास आणून दिले.  

तुरीची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सहकारी पणन महासंघाची कामगिरी समाधानकारक नसल्याची माहिती कृषी व पणन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बिजयकुमार यांनी फेब्रुवारीत मंत्रिमंडळ बैठकीत दिली. खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून विविध सरकारी खात्यांना पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडण्यात झालेली दिरंगाई, तुरीच्या भरडाई करणाऱ्या मिलर्सवर संनियंत्रण व देखरेखीचा अभाव, नाफेडकडून निधी मिळवणे, 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT