fruit 
अ‍ॅग्रो

औरंगाबादमध्ये फळांचे दर स्थिरच, आवेकत चढ-उतार

संतोष मुंढे

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा, मोसंबी, लिंबू, खरबूज, टरबूज, आदी फळांच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. परंतु, या फळांचे दर मात्र जवळपास स्थिरच असल्याचे चित्र आठवडाभरात पाहायला मिळाले.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३१ मे ते ७ जून दरम्यान केशरसह विविध प्रकारच्या आंब्यांची ७३ ते १८९ क्विंटल दरम्यान आवक झाली. त्यांना २५०० ते ९५००  रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. मोसंबीची २० ते ५५ क्विंटल दरम्यान आवक झाली. त्यांना ३०० ते १५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. लिंबांची आवक २० ते ४० क्विंटल दरम्यान झाली. त्यांचे दर ५०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान  राहिले.  खरबुजाची आवक एक दिवसाचा अपवाद वगळता ४० ते ११० क्विंटल दरम्यान झाली. त्यांना ४०० ते १००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. आठवडाभरात टरबुजाची चार वेळा  १५ ते ५५ क्विंटल दरम्यान आवक झाली. या टरबूजांना ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात  आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Manchar Education : मोरडे फूड्स व कॉक्लिआ पुणेचा उपक्रम; ३ ते ६ वर्षांच्या कर्णबधिर मुलांसाठी मंचर येथे बोलते करण्याची ‘स्वरनाद’ शाळा सुरू

SCROLL FOR NEXT