Corona Patient sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : कोरोनाचे दिवसभरात नवे १ हजार ३५७ रुग्ण

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ६०९, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३७१ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण आढळून आले

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येमध्ये शनिवारी (ता. २२) दिवसभरात एक हजार ३५७ नवीन रुग्ण वाढले आहेत. शहरात सर्वाधिक ५०१ रुग्ण आढळले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ६०९, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३७१ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या तीन लाख ७१ हजार ७८८ झाली आहे. सध्या आठ हजार ६२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सात हजार १६८ झाली आहे.नगर तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे १४९ रुग्ण आढळले.राहाता तालुक्‍यात ९५ रुग्ण आढळून आले. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीरामपूर ९४, श्रीगोंदे ७९, संगमनेर ६२, पारनेर ५९, राहुरी ५०, कोपरगाव ४२, पाथर्डी ४०, अकोले ३८, शेवगाव २६, जामखेड २३, नेवासे व लष्करी रुग्णालय प्रत्येकी १९, कर्जत आणि भिंगार छावणी परिषद प्रत्येकी १६, बाहेरील जिल्ह्यातील २७ तर परराज्यातील दोन रुग्ण आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT