19 students with one teacher were found corona positive at navodaya vidyalaya  
अहिल्यानगर

नगर : नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थ्यांसह शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथील नवोदय विद्यालययात जवळपास चारशे विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान यांच्यातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. या विद्यार्थ्यी व शिक्षकांची रॅपिड अँटेजन टेस्ट (Rapid Antigen Test) केल्यानंतर तब्बल १९ विद्यार्थ्यी व एक शिक्षकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आढळून आली.

या १९ विद्यार्थ्यी तसेच शिक्षकास पारनेर ग्रामिण रुग्णालायात दाखल करण्यात आले असून आकडा जास्त असल्याने सर्वच शिक्षकांसह विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी विद्यालयातील सर्व ४५० विद्यार्थ्यी व शिक्षकांची कोरोना चाचणी करत आहेत.

पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कायम वर राहिला होता, मात्र दोन महिन्यांपासून हा अकडा कमी झाला होता पण एकाच वेळी 20 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT