Corona Updates 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच; दिवसभरात ७८४ बाधित

सकाळ डिजिटल टीम

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सध्या वाढत आहे. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या, तरी बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज (शुक्रवारी) दिवसभरात ७८४ जण बाधित आढळून आले.

जिल्ह्यात ५७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल आहे. घरी सोडलेल्यांपेक्षा बाधितांचा आकडा आज (शुक्रवारी) वाढलेला आहे. दिवसभरात ७८४ जण बाधित आढळून आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत १९४, खासगी तपासणीत २७१ व अँटिजेन चाचणीत ३१९ जण बाधित आढळले. आजअखेर जिल्ह्यात दोन लाख ९२ हजार तीन जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांतील दोन लाख ८१ हजार ८१३ जण बरे झाले. आजअखेर सहा हजार १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार ८९ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. (784 new corona positivepatients reported in district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT