साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Sahil Wakode CCTV Video आयआयटीत शिकणारा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणी आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. परीक्षा हॉलमधला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Sahil Wakode CCTV Video

Sahil Wakode CCTV Video

Esakal

Updated on

मुंबईतील IITचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणी आता परीक्षेच्या वेळचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय. यात साहील परीक्षा हॉलमध्ये असल्याचं दिसतंय. तसंच परीक्षा सुरू असातना मोबाईल फोन वापरताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर काही तासांनी साहिल हॉस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला होता. साहिलच्या मृत्यू प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानं आता या घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com