83% turnout in Raleganisiddhi Gram Panchayat
83% turnout in Raleganisiddhi Gram Panchayat 
अहमदनगर

राळेगण सिद्धीत चुरशीने ८३ टक्के मतदान

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी : ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी येथे काल 83 टक्के मतदान झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. 

आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच जयसिंग मापारी व माजी उपसरपंच लाभेश औटी यांचे गट एकत्र आले होते. मात्र, काही अपक्षांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.

नऊपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने, उर्वरित सात जागांसाठी आज शांततेत मतदान झाले. 

हजारे म्हणाले, ""मतदानाचा हक्क मूलभूत व सर्वश्रेष्ठ आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान केले पाहिजे. उमेदवार पसंत नसेल, तर "नोटा'चे बटन दाबा; पण मतदान केले पाहिजे.'' दरम्यान, पानोली, पिंपळनेर, नारायण गव्हाण, वडुले येथेही शांततेत मतदान झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT