Accused jailed for raped girl Nashik News esakal
अहिल्यानगर

Crime Alert | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी माजिद खान आसिफ खान (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ता. 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुली बरोबर शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी खान विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खान याने 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत दोन वर्षे वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली व तिने एका मुलीला जन्म दिला. अल्पवयीन मुलीने जिल्हा रूग्णालयात दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी कलम 376 व पॉक्‍सो अन्वये (Pocso Act) गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. दुर्गे करत आहेत. गुन्हे शोध पथकाने आरोपी खान याचा अहमदनगर शहरात शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

Gold Silver Investment News : १५ दिवसांत सोने २४ हजार तर चांदी १ लाख ४० हजारांनी उतरले; शेअर बाजारात मोठी उलाढाल शक्य

Latest Marathi News Live Update : भारत 'अत्यंत यशस्वी' उदयोन्मुख अर्थव्यवस्था- अँटोनियो गुटेरेस

Saket Srinivasayya Death : कॅलिफोर्नियात सहा दिवसांपासून बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तपास सुरू, संशयास्पद मृत्यू

बॉलिवूडमध्ये साध्या घरगुती आहाराची क्रेझ; फिट राहण्यासाठी अभिनेत्रींचा मराठमोळ्या पदार्थांकडे कल

SCROLL FOR NEXT