Accused of abusing a married woman arrested sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : विवाहितेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : विवाहित महिलेवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा आरोपी मनोज भालचंद्र जाधव (वय २३, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव, अहमदनगर) यास तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.विवाहित महिला व मनोज भालचंद्र जाधव यांची ओळख झाली होती.

त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मनोजसोबत विवाहित महिला ऑक्‍टोबर २०२१ मध्ये एमआयडीसीतील एका बागेत गेली होती. पाणी प्यायल्यानंतर तिला झोप आली. त्यानंतर तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. या गोष्टीची वाच्यता केली तर नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT