In Ahmednagar, 773 cases were settled amicably in the Lok Sabha 
अहिल्यानगर

अहमदनगरमध्ये लोकन्यायालयात ७७३ प्रकरणे तडजोडीने निकाली

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांतर्फे जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयास जिल्ह्यातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकन्यायालयाचे उद्‌घाटन प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए. एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ऍड. सुभाष काकडे, ऍड. भूषण बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

लोक न्यायालयात जिल्हा न्यायालयात दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. ऍक्‍ट प्रकरणे, बॅंकांच्या कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे आदी प्रकरणे समझोता करिता ठेवण्यात आली होती.

यामध्ये एकूण वीस हजार 418 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दोन हजार 773 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यावेळी 19 कोटी दोन लाख 67 हजार 703 रुपये रक्कम वसूल करण्यात आली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू! ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?

यंदाची हनुमान जयंती 'या' राशींना फळणार ! 1 एप्रिलपासून नशीब बदलणार; पैसाच पैसा आणि भरपूर यश

Akola Civic Row: ‘पन्नास खोके’ घोषणांवरून अकोला महापालिकेत गोंधळ; महापौरांचा १६ विरोधी नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबनाचा निर्णय

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून वाद चिघळला, रहिवासी आणि प्राणीमित्रांतील वाद विकोपाला; विरोधी गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT