अतिक्रमणे sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : अखेर ‘ती’ अतिक्रमणे जमीनदोस्त

गौरी घुमट परिसरातील पक्की बांधकामे

राजेश नागरे

अहमदनगर: गौरी घुमट परिसरातील बगीचाच्या आरक्षित जागेत बांधण्यात आलेली पक्की अतिक्रमणे अखेर आज न्यायालयाच्या आदेशान्वये जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही कारवाई केली.

आज सकाळीच महापालिकेचे पथक पोलिस बंदोबस्तासह गौरी घुमट परिसरात दाखल झाले. या परिसरात सुमारे चार हजार चौरस फुटांची जागा बगीचासाठी आरक्षित होती. असे असताना काही लोकांकडून तेथे पक्की बांधकामे करण्यात आली होती. याबाबत परिसरातील नागरिकाने तक्रार केली होती. हा वाद शेवटी न्यायालयात गेला. न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये, सहा मेपर्यंत संबंधित अतिक्रमणे पाडून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

या परिसरातील पक्की सात बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पोलिस बंदोबस्तामुळे अतिक्रमणे हटविण्यात अडथळे आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT