मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Rishabh Singh Sambyal President Murmu ADC : मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे Aide-de-Camp (ADC) म्हणून तब्बल तीन वर्षे ही जबाबदारी सांभाळली. मात्र, या काळात देशसेवेबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला, असं त्यांनी सांगितलं.
Rishabh Singh Sambyal

Rishabh Singh Sambyal

esakal

Updated on

राष्ट्रपतींच्या सुरक्षेची आणि दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. वेळेचं काटेकोर नियोजन, सतत सतर्क राहणं आणि क्षणाक्षणाला तयार असणं, हा या जबाबदारीचा भाग असतो. मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे Aide-de-Camp (ADC) म्हणून तब्बल तीन वर्षे ही जबाबदारी सांभाळली. मात्र, या काळात देशसेवेबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला, असं त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com