पोटनिवडणूक sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : श्रीपाद छिंदमच्या प्रभागात पोटनिवडणूक

२१ डिसेंबरला त्यासाठीचे मतदान होणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग नऊ-क मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २१ डिसेंबरला त्यासाठीचे मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या सहा डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील चार महापालिकांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची आचारसंहिताही संबंधित प्रभागापुरती लागू करण्यात आली आहे. प्रभाग नऊ-क या जागेवरील श्रीपाद छिंदमची जागा रिक्त झाली होती. या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. एक पद रद्द झाल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे. पान ४ वर

निवडणूक कार्यक्रम

  • पोटनिवडणूक : प्रभाग नऊ-क

    • एकूण मतदार : १८३९४

    • मतदान केंद्रे : एकूण २४

    • अर्ज भरणे : २९ नोव्हे. ते ६ डिसेंबर

    • अर्जांची छाननी : ७ डिसेंबर

    • अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ डिसेंबर

    • चिन्हवाटप : १० डिसेंबर

    • मतदान : २१ डिसेंबर

    • निकाल : २२ डिसेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT