अहमदनगर  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : बालगृहांमधील बालकांच्या मृत्यूची चौकशी

दंडाधिकारी चौकशीला आवश्यक माहिती व्यक्तींनी लेखी सादर करावी.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : स्नेहआशा विशेष बालगृहामधील श्रीकांत सीताराम वनखंडे (वय १४) याचा ता. १ जून २०१४ आणि वर्षा विलास शिंदे हिचा ता. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी मृत्यु झालेला आहे. या मुलांच्या मृत्यूच्या घटनेसंबंधी माहिती, पुरावे आणि दंडाधिकारी चौकशीस उपयुक्त असणारी माहिती कोणाकडे असल्यास त्या व्यक्तींनी ता. १० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ''उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग, अहमदनगर'' या कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहून माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ मधील तरतुदीनुसार ''उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग, अहमदनगर" यांची या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीकामी नियुक्ती केलेली आहे.

दंडाधिकारी चौकशीला आवश्यक माहिती व्यक्तींनी लेखी सादर करावी. यामध्ये माहिती देणाराचे संपूर्ण नाव, वय व पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, लेखी माहिती देताना स्वतःची स्वाक्षरी करावी. तसेच मृत्यू संबंधीच्या बाबी व दृश्याच्या बाबींचा सविस्तर मजकूर असावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Davos Investment: दावोसमध्ये मिळालेली गुंतवणूक खरंच येते का? की फक्त घोषणाच राहते? तिकडे नेमकं काय घडतं? जाणून घ्या पडद्यामागची गोष्ट

Arjun Tendulkar ने काढला पृथ्वी शॉचा 'काटा'! ऋतुराज गायकवाड अर्धशतक झळकावून भिडला, सोबतीला सौरभ नवलेही चमकला

पाय बाहेर लटकलेले आणि मुलगा ग्रीलवर... थोडक्यात बचवला चिमुकला, Viral Video

Zilla Parishad Elections : झेडपीच्या आखाड्यात तडजोडीचा खेळ; युती, बंडखोरी आणि ‘मेरिट’चा फॉर्म्युला चर्चेत

तान्हाजी फेम देवदत्त नागे अभिनेता होण्यापूर्वी करायचा हे काम ;जुने दिवस सांगताना म्हणाला..

SCROLL FOR NEXT