Ahmednagar corona updates esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : कोरोनाच्या 15 रुग्णांचा मृत्यू 723 नवीन वाढले

जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख 27 हजार 416 झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता पाच हजार 670 झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात रविवारी (ता.5) कोरोनाच्या उपचार सुरू असलेल्या 15 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सहा हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 723 नवीन रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख 27 हजार 416 झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता पाच हजार 670 झाली आहे

जिल्हा शासकीय रुग्णालय 197, खासगी रुग्णालय प्रयोगशाळा 308, रॅपिड अँटीजेन चाचणी 218 नवीन रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुका रुग्ण संख्येत आघाडीवर राहिला आहे. सर्वाधिक रुग्ण 160 आढळून आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या 750 रुग्णांना डिर्स्चाज देण्यात आला. आतापर्यंत तीन लाख 26 हजार 693 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.26 टक्के झाले आहे.

तालुकानिहाय रुग्णः संगमनेर 160, पारनेर 86, अकोले 85, पाथर्डी 78, श्रीगोंदे 48, राहाता 45, नगर शहर 38, नगर तालुका 34, नेवासे 30, शेवगाव 29, राहुरी 25, श्रीरामपूर 20, कर्जत व जामखेड प्रत्येकी 16, कोपरगाव पाच, भिंगार छावणी परिषद एक, बाहेरील जिल्ह्यात सात रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT