Anil Borge has said Ahmednagar Municipal Corporation will make the city tuberculosis free 
अहिल्यानगर

महापालिका क्षयरोग मुक्‍त शहर करणार : डॉ. बोरगे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : नगर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोगदिनानिमित्त बुधवारी शहरामध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. क्षय रुग्णांना महापालिकेतर्फे मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून काम सुरू असून, महापालिका क्षयरोग मुक्‍त शहर करणार आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिल बोरगे यांनी केले.
 
जागतिक क्षयरोगदिनानिमित्त डॉ. अनिल बोरगे बोलत होते. सुरभि हॉस्पिटलचे डॉ. राकेश गांधी, न्यूरोसर्जन डॉ. प्रशांत जाधव, डॉ. अमित पवार, क्षयरोग अधिकारी जयश्री रौराळे, पर्यवेक्षक मंगल हजारे, योगेश औटी आदी उपस्थित होते.
 
यावेळी रौराळे म्हणाल्या, शहरामध्ये क्षयरोगाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून, लक्षण आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT