A bandh has been called in India on Friday in support of the farmers movement 
अहिल्यानगर

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 26 मार्चला भारत बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (ता. 26) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती व जन आंदोलन संघर्ष समिती या बंदमध्ये सहभागी होणार आहे.

'मुळा' च्या आवर्तनाने बंधा-याला बाळसे; जलदिनानिमित्त शेतक-यांना मोठं गिफ्ट
 
हमालपंचायतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच मंगळवारी (ता.23) शहीद दिनी हुतात्म्यांना अभिवादन करुन केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. रविवारी (ता.28) होळीनिमित्त शेतकरी, कामगार विरोधी, वीज विधेयकाची होळी करण्यात येणार असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी सांगितले.
 
भारतीय महिला फेडरेशन अध्यक्षा स्मिता पानसरे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, ऍड. सुभाष लांडे, किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य ऍड. बन्सी सातपुते, महेबूब सय्यद, आयटकचे ऍड. सुधीर टोकेकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे रामदास वागस्कर, कामगार संघटना महासंघाचे बहिरनाथ वाकळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT