Be careful until the corona is vaccinated 
अहिल्यानगर

कोरोना लस येईपर्यंत सावधानता बाळगा

सकाळ वृत्तसेवा

बोटा : कोरोनाची लस येईपर्यंत जनतेने सावधनता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले. 
पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे कॉंग्रेस गटनेते अजय फटांगरे, रमेश आहेर, शिवाजी पोखरकर, बोटाचे सरपंच विकास शेळके, पोलिस पाटील संजय जठार, गोरक्षनाथ नेहे, शिवाजी शेळके, बाळासाहेब कुऱ्हाडे उपस्थित होते. निकम म्हणाले, की कोरोना काळातील सर्व कोरोना योद्‌ध्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

आपल्या तालुक्‍याच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होणे साहजिक आहे. मात्र, असे असताना प्रत्येक गावातील सरपंच, पोलिस पाटील, महसूल व आरोग्य आदी कर्मचाऱ्यांच्या जागरुकतेमुळे कोरोना काळातील मृत्यूंची संख्या आटोक्‍यात राहिली. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT