Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल लागला. कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह चौघांची निर्दोष मुक्तता केली.
Uddhav Thackeray Eknath Shinde

Uddhav Thackeray Eknath Shinde

esakal

Updated on

Kalyan Court Verdict : २००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल झालेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या मानहानी प्रकरणाचा तब्बल १७ वर्षांनी निकाल लागला. कल्याण न्यायालयाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात २० पेक्षा अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com