crime Sakal
अहिल्यानगर

विवाहितेच्या छळप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून बाहेर हाकलून दिल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुरी : वरखेड येथे सासरी नांदत असताना दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून बाहेर हाकलून दिल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विलास विठ्ठल डुक्रे, विठ्ठल शंकर डुक्रे, विमल विठ्ठल डुक्रे, किसन शंकर डुक्रे, कलाबाई किसन डुक्रे (सर्व जण रा. वरखेड, ता. नेवासे), मंगल गोरख गायकवाड (रा. लोणी, ता. राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

पूजा विलास डुक्रे (वय २७, हल्ली रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की कृषी सेवा केंद्र दुकान टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी पतीसह सासऱ्याच्या मंडळींनी वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. घराबाहेर हाकलून दिले. पुढील तपास पोलिस हवालदार ज्ञानदेव गर्जे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माळशेज घाटमार्गे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

मला सारखा सारखा फोन नका करू, मी आता देशाचा मुलगा; अभिजीत दीपकेने वडिलांना असं का सांगितलं?

Nashik Dam Water Level : आबादानी! धरणसाठा पोहोचला 79 टक्क्यांवर, आठ दिवसांतील पावसाचा परिणाम; 24 पैकी 14 धरणांमधून विसर्ग सुरूच

Latest Marathi News Live Update : NEET आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; RJD खासदार मनोज कुमार झा यांची याचिका

मुलींना शिकवण्याआधी आजी-आजोबांना शिकवा... नीना गुप्तांनी सांगितला 'पंचायत' दरम्यानचा किस्सा; म्हणाल्या, 'ज्या गावात...'

SCROLL FOR NEXT