Marathi News Live Updates : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन

Breaking Marathi News Live Update : राजकारण, अर्थकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि स्थानिक घडामोडींसह दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या बातमीचे जाणून घ्या ताजे अपडेट्स.
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Delhi Live सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले. देशातील संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत त्यांनी बजावलेली भूमिका आजही ऐतिहासिक मानली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...