Corona test of 300 Zilla Parishad employees, so many were found obstructed 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेच्या ३०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी, इतके सापडले बाधित

दौलत झावरे

नगर ः येथील जिल्हा परिषद मुख्यालयात आज 290 कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. तीत चौघे कोरोनाबाधित आढळून आले. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी- पदाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनील गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, साथरोग अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, किशोर शिंदे, शिवाजी भिटे आदी उपस्थित होते. 

दिवसभरात एकूण 290 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात अर्थ, बांधकाम, पशुसंवर्धन व शिक्षण विभागातील प्रत्येकी एक कर्मचारी बाधित आढळून आले. इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

घुले म्हणाल्या, की कोरोनाच्या संशयामुळे प्रत्येक जण दबावाखाली काम करीत आहे. कोरोना चाचणीमुळे त्यांच्यावरील दडपण कमी होण्यास मदत होईल. जगन्नाथ भोर म्हणाले, की मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण होते. संघटनेच्या मागणीनुसार सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली. वासुदेव सोळंके यांनी बाधित कर्मचारी लवकरच बरे होतील, असा विश्‍वास व्यक्त केला. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral

Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

SCROLL FOR NEXT