The dead girl was not identified 
अहिल्यानगर

हातावर SP गोंदलेल्या तरूणीची ओळख पटेना, बेवारस म्हणून उरकले अंत्यसंस्कार

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरी फॅक्‍टरी येथे डोक्‍यात दगड घालून हत्या झालेल्या अनोळखी तरुणीची, बारा दिवस उलटूनही ओळख न पटल्याने, मृतदेहावर तीन दिवसांपूर्वी बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाले. हत्येप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविलेला आहे. 

राहुरी फॅक्‍टरी येथे गुंजाळ नाक्‍याजवळ, नगर- मनमाड रस्त्याच्या बाजूला शेतरस्त्यावर रविवारी (ता. 14) मध्यरात्री बावीस ते पंचवीस वर्षे वयाच्या तरुणीची हत्या झाली.

सोमवारी (ता. 15) पहाटे घटना उघडकीस आली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये मृत तरुणीचे छायाचित्र व वर्णन पाठविण्यात आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. मात्र, मृताची ओळख अद्याप पटली नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी बेवारस म्हणून तिच्यावर नगर येथे अंत्यसंस्कार झाले. तिच्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Latest Marathi News Live Update: वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 17 लाखांची फसवणूक; एक आरोपी अटकेत

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT