

Malad Youths Drug Party
ESakal
मुंबई : मुंबईतील मालाड येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचा नशेच्या ओव्हरडोसनंतर मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.